‘आई कुठे काय करते’च्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की यश आणि अनिरुध्दमध्ये भांडण चालू असताना संजना तिथे येते आणि दोघांना ओरडते...संजना यशला म्हणते कशाला सगळ्यांच्या आयुष्यात नाक खुपसतोयस तू. तुझं आयुष्य परफेक्ट आहे का? तुझ्या करीअरचं काय? तुझ्या आयुष्याचं काय? हे बोलतं असताना तिथे अरुंधती येते. संजना तिला बघते आणि तिला अरुंधतीने अभीच्या साखरपुड्यात तिला कानाखाली मारलेली आठवते तसंच अरुंधतीने तिला सांगितलेलं असतं की माझ्या मुलांच्या वाट्याला जायचं नाही तेही तिला आठवतं.
सौजन्य स्टार प्रवाह, एपिसोड नंबर ३५९

#Aaikuthekaykarte #Lokmatfilmy #Arundhati #Ankita #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber